टाटा समूहाच्या तेजस नेटवर्क्सच्या शेअर्समध्ये ४५% पेक्षा जास्त घसरण, विजय केडियाकडे २३ लाख शेअर्स

टाटा समूहातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या तेजस नेटवर्क्सच्या शेअर्सवर गेल्या काही महिन्यांपासून दबाव दिसून येत आहे

सोमवारी या कंपनीचे शेअर्स ४% पेक्षा जास्त घसरून ७५२.६० रुपयांवर पोहोचले.

गेल्या चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या शेअर्समध्ये ४५% हून अधिक घसरण झाली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांनी या कंपनीवर मोठी बाजी लावली असून, त्यांच्याकडे तेजस नेटवर्क्सचे २३ लाख शेअर्स आहेत

या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १४९५.१० रुपये तर नीचांक ६५२.०५ रुपये आहे.

प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांच्याकडे तेजस नेटवर्क्समध्ये २३ लाख शेअर्स आहेत

ज्यामुळे त्यांची कंपनीतील हिस्सेदारी १.३१% इतकी आहे. डिसेंबर २०२४ तिमाहीपर्यंतचा हा शेअरहोल्डिंग डेटा आहे