IRCTC च्या तिसऱ्या तिमाहीत नफ्यात 13.7% वाढ, पण शेअर किमतीत घसरण का ?
भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपनी IRCTC ने तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर ते डिसेंबर 2024) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या निकालांनुसार, कंपनीच्या नफ्यात 13.7% वाढ झाली असून एकूण निव्वळ नफा 341 कोटी रुपये इतका आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा 300 कोटी रुपये होता. त्याचबरोबर, कंपनीच्या महसुलातही 10% वाढ झाली असून तिसऱ्या तिमाहीत एकूण … Read more