क्रिप्टोच्या जगातील सर्वात मोठी चोरी: बायबिटवरून १३,००० कोटी रुपये लंपास, बाजारात खळबळ- Nisha Post
क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत एका मोठ्या चोरीने हाहाकार माजवला आहे. दुबईमध्ये स्थापित असलेल्या बायबिट या क्रिप्टो एक्सचेंजवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हॅकिंग प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हॅकर्सनी सिक्युरिटी प्रोटोकॉल्समधील त्रुटींचा फायदा घेत ४ लाख इथेरियम चोरले, ज्यांची किंमत सुमारे १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १३,००० कोटी रुपये आहे. या घटनेने क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली असून गुंतवणूकदारांमध्ये … Read more