About Us

माझ्या बद्दल माहिती

मी ‘निशांत पाटील’ या ब्लॉग चा ऑथर आणि फाउंडर। मी कोल्हापुर, महाराष्ट्र येथे रहायला आहे। मी शिवाजी युनिवर्सिटी मधुन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी पुर्ण केली आहे। मी संध्या ब्लाॅगिंग बरोबर एका प्रायवेट कंपनी मधे जाॅबही करत आहे।

ब्लॉगची सुरवात

मी वर्ष 2017 पासुन ब्लॉगिग करत आहे। www.viral-daily.in हां माझा पहिला ब्लॉग ज्यावर मी खुप वर्ष काम केली तो गुगल अपडेट मध्ये हिट झाला त्यामुळे त्यावर काम करायचे मी बंद केले आणि www.nishatimes.com या हिंदी वेबसाइट वर मी सध्या काम करत आहे। मी ह्या आआधी खुप वेबसाईट वर काम केले पण ते सर्व हिदीं भाषा मधे होते म्हणुन भी एक मराठी ब्लाॅग सुरु करावा ह्या कारणानी मी हा nishapost.in ह्या मराठी ब्लाॅगची शुरवात केली।

ब्लॉग काढण्यामागचा उद्देश्य

आपण जर मार्केट मधे बघितलो तर शेयर मार्केट आणि दुसरे फायनांस रिलेटेड कोर्स 15-20 हजाराच्या खाली कुठेही मिळत नाहीत आणि आत्तच्या युगा मधे आर्थिक शिक्षण हे शाळेपासुनच मिळायला हवे पण तस कासी ही आपल्याला दिसुन येत नाही म्हणून मी खरंतर फ्रि मधे लोकांना मला जे थोड फार नाॅलेज आहे ते शेयर करण्यासाठी ह्या ब्लॉगची शुरवात केली होती।

फक्त मिळवण्याचा नहीं हेतु

ह्या ब्लॉगचा उद्देश फक्त ब्लॉग लिहुन गुगल एडसेंस किंवा एफिलेट करुन पैशे कमावणे हां नाही। मला माझे नाॅलेज दुसर्याना सांगणे आवडतं म्हणुन मी हे काम करत आहे।मला तुम्हीं खाली दिलेल्या माझ्या सोशल मिडिया वर सुद्धा संपर्क करु शकता।

नावनिशांत पाटील
पत्ताकोल्हापुर, महाराष्ट्र
एक्स अकांउटक्लिक करा
फेसबुक अकांउटक्लिक करा
इंस्टाग्राम अकांउटक्लिक करा
ETF मध्ये SIP: एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानची संपूर्ण गाइड मल्टिबॅगर शेअर: ४ रुपयांच्या या शेअरने बदललं नशीब, १ लाखाचं केलं २ कोटी १ लाखाच्या गुंतवणुकीने बनवले करोडपती: एकेकाळी २१ रुपयांना मिळणारा शेअर आता गगनाला भिडला- Nisha Post क्रिप्टोच्या जगातील सर्वात मोठी चोरी: बायबिटवरून १३,००० कोटी रुपये लंपास, बाजारात खळबळ या शेअरने बनवले करोडपती, फक्त 4 वर्षांत दिले 10,000% पेक्षा जास्त परतावे, कधीकाळी 15 रुपयांपेक्षा कमी होती किंमत मल्टिबॅगर पेनी स्टॉक: 13 रुपयांचा हा शेयर 2000 च्या पुढे, 5 वर्षांत बनवले करोडपती! बाजारात हाहाकार असताना या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹2 पेक्षाही कमी! Multibagger Stocks: 15 वर्षांत 12351% परतावा, ₹81 हजारांच्या गुंतवणुकीतून कोट्याधीश! 100 वर्षांपूर्वी सोन्याचा भाव किती होता? दरवर्षी सोन्याचा दर किती वाढतो, जाणून घ्या