SWP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी? फायदे आणि तोटे तपासा!

गुंतवणूक विश्वात विविध योजनांमधून दीर्घकालीन आणि सुरक्षित आर्थिक नियोजनाची गरज लक्षात घेता, Systematic Withdrawal Plan (SWP) हा एक महत्त्वाचा पर्याय आहे

Systematic Withdrawal Plan (SWP) ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलिओ नियमितपणे काढून त्यांचा वापर करण्याची संधी देते

SWP द्वारे गुंतवणूकदारांना एक विशिष्ट रक्कम दरमहा, दर तिमाही किंवा दर वर्षी काढता येते, ज्यामुळे आर्थिक गरजांनुसार नियमित उत्पन्न मिळवता येते

SWP चे मुख्य आकर्षण म्हणजे नियमित उत्पन्नाची हमी. निवृत्ती नंतर किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकदारांना दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीत नियमित रक्कम उपलब्ध होते.

या शेअरने गेल्या आठवड्यात ५% पर्यंत परतावा दिला आहे
म्युच्युअल फंड गुंतवणूक दरम्यान बाजारातील चढ-उतारांपासून थोडेसे संरक्षण मिळते.

नियमितपणे रक्कम काढल्याने करदायित्वाचे नियोजन करणे सोपे होते