टाटा मोटर्सचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर: सलग ९ दिवसांची घसरण, पुढे काय होणार?

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे

हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे
हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे
टाटा मोटर्सचे शेअर्स आपल्या सर्वोच्च स्तरापासून ४६ टक्क्यांनी घसरले आहेत

ज्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल तब्बल २ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

या शेअरने गेल्या आठवड्यात ५% पर्यंत परतावा दिला आहे
घसरणीमागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, जागुआर लँड रोव्हर (JLR) या टाटा मोटर्सच्या उपकंपनीचा चीन आणि युकेमधील बाजारात कमकुवत प्रदर्शन हे एक मोठे कारण मानले जात आहे

टाटा मोटर्सच्या शेअरची घसरण थांबण्यासाठी बाजारातील मागणी वाढणे आणि जागुआर लँड रोव्हरच्या कामगिरीत सुधारणा होणे आवश्यक आहे