क्रिप्टो बातम्या: पाई नेटवर्क कॉइन एका दिवसात 37% वाढला, यात काय आहे खास?

क्रिप्टो बातम्या: पाई नेटवर्क कॉइन एका दिवसात 37% वाढला, यात काय आहे खास?

Yellow Browser

क्रिप्टो बाजारात नवीनतम चर्चेचा विषय ठरलेला पाई नेटवर्क कॉइन (Pi Network Coin) एकाच दिवसात तब्बल 37% वाढला आहे

Yellow Browser

ही उसळी अशा वेळी आली आहे जेव्हा मार्केट कॅपच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) आपल्या सर्वकालीन उच्चांक $109,350 वरून सुमारे 20% खाली आली आहे

Yellow Browser

या कॉइनचा 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम तब्बल 170% वाढून 335 कोटी डॉलरवर पोहोचला आहे

Yellow Browser

coingecko.com वर उपलब्ध माहितीनुसार, त्याची सर्क्युलेटिंग सप्लाय 1015.4 कोटींवर गेली आहे

Yellow Browser

या शेअरने गेल्या आठवड्यात ५% पर्यंत परतावा दिला आहे

जर पाई नेटवर्कचा डिजिटल चलन म्हणून वापर वाढला, तर 2030 पर्यंत त्याची किंमत 500 डॉलरपेक्षा जास्त होऊ शकते.

Yellow Browser

पाई नेटवर्क कॉइन ही पहिली अशी क्रिप्टोकरन्सी आहे जी स्मार्टफोनवर माइन करता येते

Yellow Browser
Yellow Browser