१ लाखाच्या गुंतवणुकीने बनवले करोडपती: एकेकाळी २१ रुपयांना मिळणारा शेअर आता गगनाला भिडला

Yellow Browser
शेअर बाजारात योग्य शेअरची निवड आणि संयम तुम्हाला करोडपती बनवू शकतो

सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (निफ्टी) मध्ये या कंपनीचा शेअर ४११० रुपये किमतीवर ट्रेड करत आहे

पण १६ वर्षांपूर्वी हाच शेअर फक्त २१ रुपयांना मिळत होता

म्हणजेच, गेल्या १६ वर्षांत या शेअरच्या किमतीत तब्बल १९४७१ टक्के वाढ झाली आहे

१६ वर्षांपूर्वी या शेअरवर विश्वास ठेवून १ लाख रुपये गुंतवले असतील, त्यांचे पैसे आज १.९६ कोटी रुपये झाले असतील

टीसीपीएल पॅकेजिंग (TCPL Packaging) या कंपनीच्या शेअरने हेच सिद्ध केलं आहे

Read More