मल्टिबॅगर पेनी स्टॉक: 13 रुपयांचा हा शेयर 2000 च्या पुढे, 5 वर्षांत बनवले करोडपती!

इंडो थाई सिक्युरिटीज लिमिटेड या शेयरने बाजारात चमत्कार घडवला आहे. हा शेयर गुंतवणूकदारांसाठी सोन्याची खाण ठरला आहे

अवघ्या काही वर्षांत त्याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं! पाच वर्षांपूर्वी हा शेयर फक्त 13.40 रुपयांवर होता..

पण आता तब्बल 14,825% वाढीसह तो 2000 रुपयांवर पोहोचला आहे. खरंच, हा आकडा ऐकून डोळे विस्फारतात!

2021 मध्ये या शेयरने 1205% आणि 2022 मध्ये 456% असा जबरदस्त परतावा दिला. या वर्षी बाजारात मोठी विक्री असूनही हा शेयर 53% वधारला आहे

गेल्या सात महिन्यांपासून तो सातत्याने सकारात्मक परतावा देतोय. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये 80.46% आणि ऑगस्टमध्ये 55.51% असा मासिक परतावा त्याने कमावला.

समजा, पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराला हा शेयर वाढीच्या मार्गावर दिसला. त्याने धाडस करत 1 लाख रुपये गुंतवले. म्हणजे 13.40 रुपये भावाने त्याने शेयर खरेदी केले

त्याने शेयर विकले नाहीत आणि आजही तो त्याच प्रमाणात शेयर ठेवून आहे. आज या शेयरची किंमत 2000 रुपये आहे

म्हणजेच त्याच्या 1 लाखाची गुंतवणूक आता 1.49 कोटी रुपये झाली आहे. हा आहे इंडो थाईचा कमाल परतावा – 14,825%